अश्वमित्र प्रशिक्षण कार्यक्रम

अश्वमित्र प्रशिक्षण कार्यक्रम


अश्वमित्र प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न प्रशिक्षणामध्ये गाढवांची निगा, सामान्य आजार, लसीकरण, व रोगप्रतिबंधक उपाय याविषयी डॉ. निहाल मुल्ला यांनी सखोल माहिती दिली. तसेच डॉ. विकास गड्डेवाड (पशुधन विकास अधिकारी, सगरोळी) यांनी पशू हाताळणीचे योग्य तंत्र व प्रथमोपचार पेटीचा वापर कसा करावा हे प्रत्यक्ष दाखवून सांगितले. उष्मा, पाऊस व थंडीपासून पशूंचे संरक्षण कसे करावे याबाबतही त्यांनी माहिती दिली. प्रशिक्षणानंतर सहभागी अश्वमित्रांना प्रथमोपचार पेटी वाटप करण्यात आली.
#animals #care #donkey #DDS

on 31st July 2025, the “Ashwamitra Training” program was successfully conducted. During the training, Dr. Nihal Mulla provided in-depth information on donkey care, common diseases, vaccination, and preventive measures. Dr. Vikas Gaddewad (Livestock Development Officer, Sagroli) demonstrated proper techniques for handling animals and explained the correct use of a first-aid kit. He also shared detailed guidance on how to protect animals from heat, rain, and cold. After the training, first-aid kits were distributed to the participating Ashwamitras.




Post a Comment

0 Comments